WhatsApp Image 2023-08-11 at 12.15.43 (1)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळा निमित्त कार्यक्रम

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळा निमित्त 11/08/2023 रोजी कला वाणिज्य महाविद्यालय अक्कलकुवा येथे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्यामार्फत कार्यक्रम संपन्न झाला.